Jhunj Kheli Raat Lyrics झुंज खेळी रात Lyrics

झुंज खेळी रात 
अंधार दाटला फार 
कोरोनाच्या कसोटीचा 
हा संघर्षाचा कसला वार

मानवाच्या निर्मितीने 
पार केला हा आभाळं 
लाभली तरी तळाशी माती 
घोर गाठली वादळे 
आस लावूनी कळांची 
घरटे तरी त्याची उपाशी

झुंज खेळी रात 
अंधार दाटला फार 

जाणवली आज ही 
नियतीची स्थिती 
हरवली ही आज ही 
मानवाची नीती 
आंझरुण घ्या घराचा 
लाभला हा त्या जीवारा 
लेकरे ही उपाशी 
अन जाण त्या आजारा 
आज पुन्हा पेटवुया ही मशाल 
सारे जिंकूया कोरोनाचे वार 
देशाला एकजुटीने साथ देऊया
या महामारीला करु हिंमतीने ठार 

मानवाच्या निर्मितीने 
पार केला हा आभाळं 
लाभली तरी तळाशी माती 
घोर गाठली वादळे 
आस लावूनी कळांची 
घरटे तरी त्याची उपाशी


झुंज खेळी रात 
अंधार दाटला फार 


झुंज खेळी रात 
अंधार दाटला फार 

Comments

Popular posts from this blog

HE MAN BAWARE TITLE SONG LYRICS

Bhimachya porancha jay bhim walyancha naad nay karayacha Lyrics