Bhimachya porancha jay bhim walyancha naad nay karayacha Lyrics

अरे एक एक सैनिक भिमाचा पक्का मागे नाही सरायचा
एकच बाना जयभीम बाना कधी नाय सोडायचा
करू नका रे कल्ला मनका पडेल ढिल्ला
डाव उलटाच पडायचा
भिमाच्या पोरांचा जयभीम वाल्यांचा नाद नाय करायचा
अरे इतिहास घडला वैय्राला झोडला भीमा कोरेगावात
भीमा कोरेगावात पुण्याच्या भीमा कोरेगावात
नाही डगमगला पूरून उरला साक्श विजयस्तंभ
साक्श विजयस्तंभ वीरांची साक्श विजयस्तंभ
अशी वाघाची चाल हाती फौलादी ढाल
धीर नाही कधी सोडायचा
ह्यो भिमाचा बंदा आहे खरा खंदा
कधी नाही हारायचा
जर का माराल तलवार खूल्लम खुला भरचौकात करायचा

अरे आला तो झोडला नडला तो तोडला वैय्राला फुटतो घाम
वैय्राला फुटतो घाम आमच्या वैय्राला फुटतो घाम
नीडर सारे भिमाचे बेटे नाही कुणाचे गुलाम
असा कडकराव आहे आपला प्रभाव वैरी जागीच सोलायचा
असा पेटता निखारा कधी नाय विजायचा
अरे गल्ली मोहल्ला एकदा बोलला तर बोलला
पाय मागे नाही सरायचा

Subscribe My Youtube channel :- Get Lyrics By Nikhil Bhoir

Jay bhim
ReplyDeleteMale thodi bahut marathi bolavchi yete , lekin samajh mandi poori yete. Baba bhim rao chi kasam tumale agar mayi haa lyrics website war nahi gele ek daav. Muh dukhun gela yetla sa bolya na 😐
ReplyDelete