Posts

Showing posts from April, 2020

Jhunj Kheli Raat Lyrics झुंज खेळी रात Lyrics

झुंज खेळी रात  अंधार दाटला फार  कोरोनाच्या कसोटीचा  हा संघर्षाचा कसला वार मानवाच्या निर्मितीने  पार केला हा आभाळं  लाभली तरी तळाशी माती  घोर गाठली वादळे  आस लावूनी कळांची  घरटे तरी त्याची उपाशी झुंज खेळी रात  अंधार दाटला फार  जाणवली आज ही  नियतीची स्थिती  हरवली ही आज ही  मानवाची नीती  आंझरुण घ्या घराचा  लाभला हा त्या जीवारा  लेकरे ही उपाशी  अन जाण त्या आजारा  आज पुन्हा पेटवुया ही मशाल  सारे जिंकूया कोरोनाचे वार  देशाला एकजुटीने साथ देऊया या महामारीला करु हिंमतीने ठार  मानवाच्या निर्मितीने  पार केला हा आभाळं  लाभली तरी तळाशी माती  घोर गाठली वादळे  आस लावूनी कळांची  घरटे तरी त्याची उपाशी झुंज खेळी रात  अंधार दाटला फार  झुंज खेळी रात  अंधार दाटला फार