Jhunj Kheli Raat Lyrics झुंज खेळी रात Lyrics
झुंज खेळी रात अंधार दाटला फार कोरोनाच्या कसोटीचा हा संघर्षाचा कसला वार मानवाच्या निर्मितीने पार केला हा आभाळं लाभली तरी तळाशी माती घोर गाठली वादळे आस लावूनी कळांची घरटे तरी त्याची उपाशी झुंज खेळी रात अंधार दाटला फार जाणवली आज ही नियतीची स्थिती हरवली ही आज ही मानवाची नीती आंझरुण घ्या घराचा लाभला हा त्या जीवारा लेकरे ही उपाशी अन जाण त्या आजारा आज पुन्हा पेटवुया ही मशाल सारे जिंकूया कोरोनाचे वार देशाला एकजुटीने साथ देऊया या महामारीला करु हिंमतीने ठार मानवाच्या निर्मितीने पार केला हा आभाळं लाभली तरी तळाशी माती घोर गाठली वादळे आस लावूनी कळांची घरटे तरी त्याची उपाशी झुंज खेळी रात अंधार दाटला फार झुंज खेळी रात अंधार दाटला फार