Bhimachya porancha jay bhim walyancha naad nay karayacha Lyrics
Bhimachya porancha jay bhim walyancha naad nay karayacha Lyrics अरे एक एक सैनिक भिमाचा पक्का मागे नाही सरायचा एकच बाना जयभीम बाना कधी नाय सोडायचा करू नका रे कल्ला मनका पडेल ढिल्ला डाव उलटाच पडायचा भिमाच्या पोरांचा जयभीम वाल्यांचा नाद नाय करायचा अरे इतिहास घडला वैय्राला झोडला भीमा कोरेगावात भीमा कोरेगावात पुण्याच्या भीमा कोरेगावात नाही डगमगला पूरून उरला साक्श विजयस्तंभ साक्श विजयस्तंभ वीरांची साक्श विजयस्तंभ अशी वाघाची चाल हाती फौलादी ढाल धीर नाही कधी सोडायचा ह्यो भिमाचा बंदा आहे खरा खंदा कधी नाही हारायचा जर का माराल तलवार खूल्लम खुला भरचौकात करायचा भिमाच्या पोरांचा जयभीम वाल्यांचा नाद नाय करायचा अरे आला तो झोडला नडला तो तोडला वैय्राला फुटतो घाम वैय्राला फुटतो घाम आमच्या वैय्राला फुटतो घाम नीडर सारे भिमाचे बेटे नाही कुणाचे गुलाम असा कडकराव आहे आपला प्रभाव वैरी जागीच सोलायचा असा पेटता निखारा कधी नाय विजायचा अरे गल्ली मोहल्ला एकदा बोलला तर बोलला पाय मागे नाही सरायचा भिमाच्या पोरांचा जयभीम वाल्यांचा नाद नाय करायचा भिमाच्या पोरांचा जयभीम वाल्यांचा नाद नाय करा...