Posts

Showing posts from March, 2018

Govyachya Kinyarav Full Lyrics

हैय्या हो. . . . रुपेरी वालू , सोनेरी लाटा त्याव माझ व्हरक तरतय कोने देशी नेऊ , कोने गावी नेऊ सांग तुझे मनान काय घरतय. . . गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ? निले सागरी दुनियेची सफर देशील का ? नको बघु अस , मनी होत कस माझे कालजान भरली रं लाज तुझे नजरच्या जाल्यामंदी कालीज गुतल आज गोव्याचे किना-याव , नाखवा व्हरीन नेशील का ? गोव्याचे किना-याव , नाखवा बेगीन नेशील ना. . . इच्छा तुझे मनी. . येवो माझे ध्यानी न सांगता समजल का ? त्या गोव्याचे बाजारानु हात हाती देशील का? एैशे गोवे शहरान जरी नेशील संगान एक हाैस माझी पुरवाल का ? माझे एकवीरा माऊलीच दर्शन घरवाल का ? रुपेरी वालू , सोनेरी लाटा त्याव माझ , व्हरक तरतय कोने देशी नेशील , कोने गावी नेशील सांग तुझे मनान काय चाल्लय. . . कोने ...